Home » मनोरंजन » Shreyas Talpade : वाढदिवसानिम्मित जाणून घ्या श्रेयस तळपदेबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी!

Shreyas Talpade : वाढदिवसानिम्मित जाणून घ्या श्रेयस तळपदेबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी!

shreyas-talpade-:-वाढदिवसानिम्मित-जाणून-घ्या-श्रेयस-तळपदेबद्दलच्या-‘या’-खास-गोष्टी!
Shreyas Talpade Birthday Know Interesting Facts About Him | Shreyas Talpade : वाढदिवसानिम्मित जाणून घ्या श्रेयस तळपदेबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी!

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आज (27 जानेवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

जवळपास दीड दशकाच्या कारकिर्दीत त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवले आणि गंभीर भूमिकाही केल्या.

‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ सीरीज, ‘वाह ताज’ आणि ‘इक्बाल’ यांसारखे हिंदी आणि ‘सावरखेड एक गाव’, ‘पछाडलेला’ अशा मराठी चित्रपटातही काम केले.

श्रेयसने आपल्या करिअरमध्ये वाईट काळही पाहिला. मात्र, त्याला कोणत्याही चित्रपटातून तितके यश मिळाले नाही, जे त्याला त्याच्या पहिल्या ‘इकबाल’ या चित्रपटातून मिळाले.अभिनेता म्हणून श्रेयसचा हा पहिला हिंदी चित्रपट होता.

नुकतंच अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. (all photo: shreyastalpade/ig)

Tags: entertainment birthday shreyas talpade

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published.