अनन्या पांड्याचा बोल्ड अवतार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. कमी वेळात अनन्याने बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे.
अनन्या पांडे (Ananya Panday) हिने सोशल मीडियावर आपल्या मालदीव ट्रीपचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे सध्या अनन्या चर्चेत आहे.
अनन्या पांडे (Ananya Panday) हिच्या बोल्ट अवतारामुळे सोशल मीडियावर चर्चाला उधाण आले आहे. फोटो अल्पावधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनन्या पांडे या फोटोंमध्ये समुद्राच्या पाण्यात उभी आहे. पाण्यातील अनन्याचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांना आवडला आहे
अननन्याचे बिकनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी अनन्या मालदीव ट्रीपला गेली होती. या व्हॅकेशनमधील फोटो अनन्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अनन्या पांडे हिने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले..
अनन्या पांडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अनन्या नेहमी विविध फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते
Tags: entertainment Ananya Panday
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात