Home » मनोरंजन » PHOTO : कॅज्युअल पण क्लासी, सिम्पल लूकमध्ये सेटवर पोहोचली बॉलिवूडची मस्तानी

PHOTO : कॅज्युअल पण क्लासी, सिम्पल लूकमध्ये सेटवर पोहोचली बॉलिवूडची मस्तानी

photo-:-कॅज्युअल-पण-क्लासी,-सिम्पल-लूकमध्ये-सेटवर-पोहोचली-बॉलिवूडची-मस्तानी

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मुंबईमध्ये स्पॉट झाली. यादरम्यान, अभिनेत्रीचे काही क्लासी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

दीपिका यादरम्यान, एका फिल्म सेटवर दिसून आली होती. (Photo Credit: Manav Manglani)

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, दीपिका पादुकोणनं यादरम्यान आपल्या चेहऱ्यावर मास्क लावलेला नाही. (Photo Credit: Manav Manglani)

याचसोबत दीपिका लूक अत्यं कॅज्युअल दिसून येत आहे. (Photo Credit: Manav Manglani)

चाहते दीपिकाच्या आगामी चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

(Photo Credit: Manav Manglani)

(Photo Credit: Manav Manglani)

Tags: Bollywood Deepika Padukone spotted

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *