Home » Uncategorized » In Pics : …म्हणून Raveena Tondon नं आपल्या पतीच्या Ex-Wife ला ग्लास फेकून मारला

In Pics : …म्हणून Raveena Tondon नं आपल्या पतीच्या Ex-Wife ला ग्लास फेकून मारला

in-pics-:-…म्हणून-raveena-tondon-नं-आपल्या-पतीच्या-ex-wife-ला-ग्लास-फेकून-मारला

सामना 40 – 27 Sep 2021, Mon up next

19:30 IST – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

सामना 41 – 28 Sep 2021, Tue up next

15:30 IST – शारजा क्रिकेट स्टेडीयम, शारजा

सामना 42 – 28 Sep 2021, Tue up next

19:30 IST – शेख झायेद स्टेडीयम, अबु धाबी

सामना 43 – 29 Sep 2021, Wed up next

19:30 IST – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

चित्रपटसृष्टीतील अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळत असतात. ज्यांची चर्चा सर्वत्र होत असते. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

अभिनेत्री रवीना टंडनचा असाच एक किस्सा खूप गाजला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

रवीनाचा नवरा अनिल थडानीची आधीची बायको असलेल्या नताशा सिप्पीला रवीनानं ज्यूसचा ग्लास फेकून मारला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

रवीना आपल्या पतीसह रितेश सिधवानीकडे न्यू ईयर पार्टीमध्ये गेली होती. तिथं अनिल थडानी म्हणजे रवीनाच्या नवऱ्याची एक्स-वाइफ नताशा आली होती.(Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

या पार्टीत नताशा अनिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून रवीनाचा पारा चढला आणि रवीनानं तिला ज्यूसचा ग्लास फेकून मारला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

एका पोर्टलनं यासंदर्भात दोघींची प्रतिक्रिया घेतली होती. त्यात रवीनानं म्हटलं होतं की, माझा पती किंवा कुटुंबाविषयी कुणी अपमानास्पद बोलत असेल तर मी त्याला सोडणार नाही. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

(Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

अनिल थडानीचं रवीनासोबतचा दुसरं लग्न आहे. त्यानं 2003 मध्ये रवीनाला प्रपोज केलं आणि 2004 मध्ये लग्न केलं. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

रवीना आणि अनिलच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

Tags: Raveena tondon Bollywood couple Anil thadani Natasha Sippy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *