भारत बंदला मुंजवडी तालुका फलटण या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा

 

सातारा जिल्हा प्रतिनिधी सचिन ठणके

मुंजवडी गावात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात संसद मध्ये अन्यायविधेयक पास केले आहे .केंद्र सरकारने लवकरच मागे घ्यावे या साठी शेतकर्‍यांनी आदोंलन सुरू केले आहे.त्यासाठीच भारत बंदला सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात सुध्दा बंदला प्रतिसाद दिला आहे.

आज गावातील दुकान दारानी दुकाने बंद ठेवून शेतकरी आदोलन ला मुजवडी गावातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

3 thoughts on “भारत बंदला मुंजवडी तालुका फलटण या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद

  1. I have the Vitruvi diffuser and I agree with all your pros and cons. I have the black one and found that dry skin from my fingers can come off my fingers and appear on the rough black finish but a little dish soap and an old tooth brush is a perfect cleaner. Let air dry. I paid $97.41 on Amazon. Bettina Mendy Doxia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *