भारत आणि श्रीलंका क्रिकेटर्सचा पगार आहे तरी किती?

भारत आणि श्रीलंका क्रिकेटर्सचा पगार आहे तरी किती?
रोहित गोळे
भारतीय खेळाडूंना एका कसोटी (Test) मॅचसाठी 15 लाख आणि वनडेसाठी 6 लाख रुपये मिळतात.
PIC: Getty Images
तर टीम इंडियाच्या खेळाडूंना एका टी-20 सामन्यासाठी तीन लाख रुपये मिळतात.
PIC: Getty Images
याउलट श्रीलंकेच्या खेळाडूंना एका कसोटीसाठी जवळपास 6.20 लाख रुपये मिळतात.
PIC: Getty Images
तर वनडेसाठी 4.13 लाख आणि टी-20 साठी 3.30 लाख रुपये दिले जातात.
PIC: Getty Images
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा विचार केल्यास A1 मध्ये समाविष्ट असलेल्या श्रीलंकन खेळाडूंना 82.75 लाख रुपये (वार्षिक) मिळतात.
PIC: Getty Images
तर भारताच्या ग्रेड ए+ मध्ये ज्यात रोहित शर्मासारख्या खेळाडूंना बीसीसीआय तब्बल 7 कोटी रुपये देते.
Darrian Traynor – ICC
म्हणजेच दोन्ही देशाच्या टॉप प्लेयर्स वार्षिक पगारात तब्बल 6 कोटी रुपयांचं अंतर आहे.
MUNIR UZ ZAMAN