प्रेम 10 लाखाचं! दिराने दिला भाभीला धोका, 10 किलो मीठ आणलं, हॉटेलवर बोलावलं अन्…

प्रेम-10-लाखाचं!-दिराने-दिला-भाभीला-धोका,-10-किलो-मीठ-आणलं,-हॉटेलवर-बोलावलं-अन्…

Devar bhabhi love affair: पोलिसांना (Police investigation) देखील तपास करताना घाम फुटला आहे. पोलिसांना एक मृतदेह सापडला. मृतदेह (Dead body) ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर काही गोष्टी समोर आल्या. 

Updated: Dec 24, 2022, 08:55 PM IST

Crime News: प्रेमाच्या प्रकरणात (love affair) कोण कोणत्या थरावर जाईल सांगता येणार नाही. अशीच काहीशी घटना घडली दानापुरमध्ये… बापाने आणि मुलाने मिळून जे काही केलं, ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांना (Police investigation) देखील तपास करताना घाम फुटला आहे. पोलिसांना एक मृतदेह सापडला. मृतदेह (Dead body) ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर काही गोष्टी समोर आल्या. (Devar bhabhi love affair lover finished for marriage dowry money bihar crime news)

पोलिसांन ज्यावेळी मृतहेद सापडला त्यावेळी त्यावर मोठ्या प्रमाणात मीठ  (salt) टाकल्याचं आढळून आलं. रोजापुर गावात राहणाऱ्या सुषमाचा मृतहेद सापडल्यानंतर सुषमाच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर काही गोष्टींचा खुलासा झाला.

नेमकं प्रकरण काय?

सुरेंद्र यादव नावाच्या व्यक्तीच्या मोठ्या मुलाचं म्हणजेच रंजीत यादव याचं लग्न ठरलं. लग्नासाठी (marriage) सुरेंद्र यादव यांनी 10 लाखाचा हुंडा (dowry) देखील मागितला. हुंडा मिळाल्यानंतर त्यांनी लग्न लांबवलं. त्यानंतर 2 वर्ष लग्न झालंच नाही. मुलाकडचे लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याचं पाहिल्यानंतर मुलीने नवऱ्या मुलाला धारेवर धरलं आणि पैसे परत करण्यास सांगितलं. घेतलेले पैसै खर्च केल्यानं पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे सुरेंद्र यादव यांनी डाव रचला.

आणखी वाचा – दिराने वहिनीचा केला ‘तो’ फोटो शेअर, लिहिलं ‘I Miss U Jaan’, नंतर जे काही झालं ते…

दरम्यान, रंजीत यादव याचा लहान भाऊ म्हणजेच दिराने (Devar Bhabhi) सुषमाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. सुषमा प्रेमात गुंतल्याचं पाहून दिराने तिला एका हॉटेलमध्ये (Hotel) बोलावलं. तिच्यासोबत बलात्कार केला आणि तिची गळा दाबून हत्या देखील केली. त्यानंतर बाप आणि दोन्ही मुलांनी मिळून तिचा मृतहेद फेकून दिली आणि त्यानंतर त्याच्यावर 10 किलो मीठ टाकलं. त्यानंतर काही दिवसांनंतर मृतहेदचा सांगाडा (Skeleton) आढळून आला होता. हे प्रकरण बाहेर येताच बिहारच्या दानापुरमध्ये (Bihar Crime News) खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *