पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

शैलेश मुसळे
Updated on: Dec 22, 2022 | 4:09 PM
पुणे : पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे निधन झाले आहे. गेल्या दीड महिन्यापासून पुण्यातीलखाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.