पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

पार्ट्या-न-करता-पुण्यातील-तरुणांचं-ह़टके-थर्टी-फर्स्टचं-सेलिब्रेशन

News

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी &nbsp/ पुणे
  • In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

एकीकडे पुण्यातील तरुण मंडळी पार्टी करण्यात व्यस्त होती. तर दुसरीकडे काही तरुण पोलिसांची काळजी घेण्यात व्यस्त दिसले.

दरवर्षी शेकडो पोलीस बांधव पुणेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असतात. नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठीही ते तैनात असतात.

In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

नवीन वर्षाचा जल्लोष संपल्यानंतर पोलिसांचा थकवा काही प्रमाणात दूर व्हावा, यासाठी ही तरुण मंडळी दरवर्षी सेलिब्रेशनमध्ये सहभागी न होता. पोलीस बांधवांना चहा-पाणी वाटून नव्या वर्षाची सुरुवात करतात आणि त्यांचे आभार मानतात.

In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

चतुःश्रृंगी पोलिस चौकी , पुणे विद्धापीठ चौक , श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदीर, अलका टॅाकीज् चौक गुडलक चौक, डेक्कन पोलीस आणि सांगवी पोलिस स्टेशन या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना चहा-पाण्याचं वाटप करण्यात आलं.

In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

युवा स्पंदन संस्थेचे करण सुरवसे, आदित्य राऊत, रितेश ठोबळे, संतोष शिंदे आणि मैत्री युथ फाउंडेशन संस्थेचे सुहासराज महाडीक, आदर्श सोनावने, आर्यन देसले, कृष्णराज ढोरे, रोहन पोटे, कुणाल लाड या तरुणांनी एकत्र येत हा उपक्रम सुरु केला आहे.

In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

पोलीस बांधवांचे आभार मानण्यासाठी या तरुणांनी हा उपक्रम सुरु केला आहे.

In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

यांचा उपक्रम पाहून पोलिसांनी तरुणांचं कौतुक केलं आहे.

In Pics : थॅक्यू पोलीस काका! दमले असाल जरा चहा घ्या; पार्ट्या न करता पुण्यातील तरुणांचं ह़टके थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन

आणि पोलिसांनीही त्यांचे आभार मानले आहे.

Tags: new year pune police   Pune Police PUNE NEWS ‘pune

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *