धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

धोनीच्या-लेकीकडे-मेस्सीनं-साईन-केलेली-जर्सी;-पाहा-फोटो

News

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी &nbsp/ बॉलीवूड – bollywood news
  • Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

 Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

नुकताच क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची मुलगी झिवा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. झिवाला 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. (ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

नुकताच क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एमएस धोनी आणि साक्षीची मुलगी झिवानं अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे. (ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, लियोनेल मेस्सीनं ज्या जर्सीवर साइन केली आहे, ती जर्सी झिवा पाहात आहेत. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये झिवानं ती जर्सी परिधान केलेली दिसत आहे. (ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

झिवाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘लाइक फादर, लाइक डॉटर’ असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.(ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

झिवाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी झिवाच्या या फोटोला कमेंट केली आहे. तर अनेकांनी या फोटोला लाइक केलं आहे. (ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

महेंद्र सिंह धोनी हा फुटबॉलप्रेमी आहे. धोनी हा शाळेत शिकत असताना फुटबॉल खेळत होता. त्यामुळेच झिवानं तिच्या फोटोला ‘लाइक फादर, लाइक डॉटर’असं कॅप्शन दिले असेल. (ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

अर्जेंटिनाची (Argentina) टीम वर्ल्ड चॅम्पियन ठरली तर लियोनेल मेस्सी (Lionel Messi) या खेळाडूनं या मॅचमध्ये केलेल्या कामगिरीनं अनेकांची मनं जिंकली. जगभरातील मेस्सीच्या चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष केला. (ziva dhoni/instagram)

Ziva Dhoni: धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; पाहा फोटो

महेंद्र सिंह धोनी हा झिवासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (ziva dhoni/instagram)

Tags: social media mahendra singh dhoni football argentina ENTERTAINMENT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *