पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
10/2/2021 ते 14/2/2021 पर्यंत चाललेल्या DBN चषक 2021 दौंड खूपच चांगल्या आणि सुंदर पद्धतीने पार पडला फायनल दिवशी आदरणीय दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत सर्व दौंड शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास व स्मारकास पुष्पहार अर्पण करून राजगृह बुद्ध विहार ला भेट देऊन मा मंथने जी व धेंडे साहेब यांच्या माध्यमातून बुद्ध वंदना घेण्यात आली व माझ्या तमाम दौंड शहर व तालुक्यातील जनतेने व क्रिकेटप्रेमी नी व रिपब्लिकन नायक आयु दिपकभाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष RPI (A) व DBN ग्रुप यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद देऊन माझी ताकद वाढवली व DBN ग्रुप व रिपाइं A चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी बाळासाहेब पवार शेखर भाऊ ओव्हाळ अमित भाऊ मेश्राम अमित भाऊ वर्मा महावीर सोनवणे ससाणे साहेब खांकळ साहेब प्रशांत भाऊ तोरणे दादासाहेब ओव्हाळ दादासाहेब ढवळे तेजस भाऊ निकाळजे सम्राट भाऊ निकाळजे मंगेश भाऊ जाधव जितेंद्र बडेकर यांचे शुभशीर्वाद लाभले, व DBN ट्रॉफी मध्ये सर्व सामने youtube live दाखवण्यात आले, बोराडे मंडप यांनी उत्तम काम सांभाळले, त्यात कॉमेंटेटर यांनी खूप च छान कॉमेंट केल्या, साठे अंपायर यांच्या टीम ने चांगल्या प्रकारे डिसीजन दिले आहे, आमचे मित्र डान्सर अंपायर प्रकाश सुतार यांनी खूप प्रेक्षकांचे मनोरंजन केले, मा रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट दौंड चे गवळी सो नाडगोंडा सो तिकोने सो पवार सो लोणारे सो, यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले, शशी जठार यांच्या घन कचरा संकलन महिला यांनी उत्तम कामगिरी केली आहे, वैद्य कोल्ड्रिंक्स यांनी चांगल्या प्रकारे पाणी ची सोय केली, मा माधव बागल सर व मा रोहित त्रिभुवन यांचे मोलाचे सहकार्य लाभले, व माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे भाऊ प्रवीण धर्माधिकारी फिरोज भाई तांबोळी अभय दादा भोसले ईश्वर सांगळे अमित पाडळे अरबाज शेख प्रबोधन सांगळे चंद्रकांत कांबळे विनय सोनवणे, दिपक पारदासणी मंगेश साठे, तुषार पोळ व या सर्व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यात आमचे बंधू सचिन भाऊ वाघमारे, वाजिद भाई बागवान सचिन भाऊ परदेशी प्रकाश मामा बनसोडे मोलाचे योगदान मिळाले