दत्ता धनकवडे पुण्याचे नवे महापौर

दत्ता धनकवडे पुण्याचे नवे महापौर
15 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांची आज पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा 41 मतांनी पराभव केला. दत्ता धनकवडे यांना 83 मते मिळाली, तर टिळेकरांना 41 मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात होता. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांची निवड झाली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Election, NCP, भाजप, महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस