तेजस एक्स्प्रेसपेक्षा सुपरफास्ट वंदे भारत, किती वेळ वाचणार पाहा

तेजस-एक्स्प्रेसपेक्षा-सुपरफास्ट-वंदे-भारत,-किती-वेळ-वाचणार-पाहा

तेजस एक्स्प्रेसपेक्षा सुपरफास्ट वंदे भारत, किती वेळ वाचणार पाहा

vande bharat express

vande bharat express

वेगानं धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : मुंबईहून गोव्याला किंवा कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या कायमच जास्त असते. वर्षाचे बारा महिने पाहावं तेव्हा गाड्या अगदी फुल्ल भरलेल्या असतात. तिकीट मिळवण्याची बोंब असतेच पण त्यासोबत जाणारा वेळही खूप जास्त असतो. आता ही सगळीच कटकट दूर होणार आहे. याचं कारण म्हणजे सर्वात वेगानं धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे.

मुंबई ते गोवा वंद भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. लवकरच ही ट्रेन चाकरमन्यांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ खूप वाचेल याशिवाय सुखकर प्रवासाचा अनुभवही घेता येणार आहे.

Solapur News : ‘वंदे भारत’ मध्ये होतेय मराठीची गळचेपी! सत्य परिस्थिती समजल्यानंतर बसेल धक्का, पाहा Video

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • पवारांनंतर ठाकरेही भाकरी फिरवणार, मुंबईतले लोकसभा उमेदवार ठरले!

    पवारांनंतर ठाकरेही भाकरी फिरवणार, मुंबईतले लोकसभा उमेदवार ठरले!

  • मोठी बातमी! मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठं यश

    मोठी बातमी! मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात 15 वर्षांनी भारताला मोठं यश

  • आधी राज्यपालांची भेट, आता थेट पत्र, आदित्य ठाकरेंच्या मनात काय?

    आधी राज्यपालांची भेट, आता थेट पत्र, आदित्य ठाकरेंच्या मनात काय?

  • LIVE Updates : शेवगावात दुससऱ्या दिवशीही कडकडीत बंद

    LIVE Updates : शेवगावात दुससऱ्या दिवशीही कडकडीत बंद

  • राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा, खडसे-धनुभाऊंवर सोपवली नवी जबाबदारी, संपूर्ण लिस्ट

    राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा, खडसे-धनुभाऊंवर सोपवली नवी जबाबदारी, संपूर्ण लिस्ट

  • 3 महिन्यांची गरोदर अन् पतीचे निधन, धुणी भांडी केली आज अग्निशमन दलात आहे मोहिनी! Video

    3 महिन्यांची गरोदर अन् पतीचे निधन, धुणी भांडी केली आज अग्निशमन दलात आहे मोहिनी! Video

  • 'स्मरणशक्ती वाढवा, च्यवनप्राश देतो', आक्रमक रोहित पवार उपोषणाच्या तयारीत

    ‘स्मरणशक्ती वाढवा, च्यवनप्राश देतो’, आक्रमक रोहित पवार उपोषणाच्या तयारीत

  • तेजस एक्स्प्रेसपेक्षा सुपरफास्ट वंदे भारत, किती वेळ वाचणार पाहा

    तेजस एक्स्प्रेसपेक्षा सुपरफास्ट वंदे भारत, किती वेळ वाचणार पाहा

  • 'राजाचा दुसरा पोपट कोणता आहे?', फडणवीसांनी कार्यकर्त्यांसमोरच सांगितली पुढची रणनीती

    ‘राजाचा दुसरा पोपट कोणता आहे?’, फडणवीसांनी कार्यकर्त्यांसमोरच सांगितली पुढची रणनीती

  • परदेशात आंबा कसा पाठवला जातो तुम्हाला माहितीये का? पाहा Video

    परदेशात आंबा कसा पाठवला जातो तुम्हाला माहितीये का? पाहा Video

  • Mumbai Weather Update : मुंबईकरांनो, वाढत्या उन्हापासून तुमची सुटका नाही, पाहा आज किती असेल तापमान

    Mumbai Weather Update : मुंबईकरांनो, वाढत्या उन्हापासून तुमची सुटका नाही, पाहा आज किती असेल तापमान

वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीहून 5.30 वाजता सुटली आणि दुपारी १२.५० वाजेपर्यंत मडगावला पोहोचली. पहिल्या चाचणीत एक्स्प्रेसने अवघ्या 7 तासांत हे अंतर कापलं आहे. त्यामुळे मुंबई गोवा प्रवासला कमी वेळ लागण्याची शक्यता आहे.

याशिवाय अनेक पर्यटकांना देखील हा प्रवास सोयीचा होऊ शकतो. मुंबई गोवा अंतर कमी करण्यासाठी तेजस एक्स्प्रेस सुरू झाली खरी. मात्र तिलाही मुंबईहून गोळ्याला पोहोचण्यासाठी 8 तासांहून अधिक वेळ लागतोच. काहीवेळा सिग्नल लागल्याने जास्त वेळ जातो. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

Vande Bharat : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना ‘या’ एका गोष्टीमुळे होईल निराशा

सुपरफास्ट आणि तेजसच्या तुलनेत वंदे भारत एक्स्प्रेस हे अंतर अवघ्या सात तासात कापते. याचं तिकीट किती असणार, कधी पासून सुरू होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.त्यामुळे तुमचे चार ते पाच तास वाचण्याची शक्यता आहे. मुंबई ते गोवा प्रवास खूप सुखकर आणि लवकर होईल हे मात्र नक्की.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Indian railway, Vande Bharat Express

1 thought on “तेजस एक्स्प्रेसपेक्षा सुपरफास्ट वंदे भारत, किती वेळ वाचणार पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *