तुम्हाला दरमहा मिळेल 5000 रुपये पेन्शन, फक्त करा एकच काम

अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक करून दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळू शकतात.
APY मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. तुम्हाला दरमहा 1000 रुपये ते 5000 रुपये पेन्शन म्हणून मिळू शकते.
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर सवलत देण्याचीही तरतूद आहे. आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
18 वर्षांच्या मुलास दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळविण्यासाठी दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.
APY मधील गुंतवणुकीवर आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ उपलब्ध आहे.
भारत सरकारने 2015-16 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली.