तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

तुमच्या-जिल्ह्यात-तलाठी-पदांसाठीच्या-किती-जागा-रिक्त?-इथे-बघा-संपूर्ण-लिस्ट

मुंबई, 25 डिसेंबर: हाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

नाशिक विभाग – 1035 जागा

जिल्हा एकूण जागा
Nashik (नाशिक) 252 जागा
Dhule (धुळे) 233  जागा
Nandurbar (नंदुरबार) 40  जागा
Jalgaon (जळगाव) 198  जागा
Ahamednagar (अहमदनगर) 312  जागा

Maharashtra Police Bharti: शारीरिक चाचणीला जाताना Admit Cards न्यायला विसरू नका; असे करा डाउनलोड

औरंगाबाद विभाग – 847 जागा

जिल्हा  एकूण जागा 
Aurangabad (औरंगाबाद) 157 जागा
Jalna (जालना) 95 जागा
Parbhani (परभणी) 84 जागा
Hingoli (हिंगोली) 68 जागा
Nanded (नांदेड) 119 जागा
Latur (लातूर) 50 जागा
Beed (बीड), Osmanabad (उस्मानाबाद) 164 जागा , 110 जागा

Maharashtra Police Bharti: अवघी काही सेकंदं ठरवतील तुमचं भविष्य; असं असेल शारीरिक चाचणीचं मार्किंग पॅटर्न

कोकण विभाग – 731 जागा

जिल्हा  एकूण आगा 
Mumbai City (मुंबई शहर) 19 जागा
Mumbai Suburban (मुंबई उपनगर) 39 जागा
Thane (ठाणे) 83 जागा
Palghar (पालघर) 157 जागा
Raigad (रायगड) 172 जागा
Ratngairi (रत्नागिरी) 142 जागा
Sindhudurg (सिंधुदूर्ग) 119 जागा

Maharashtra Talathi Bharti: तब्बल 4122 जागांसाठी भरती; पण तुम्ही किती एलिजिबल? इथे मिळेल A-Z माहिती

नागपूर विभाग – 580 जागा

जिल्हा  एकूण जागा 
Nagpur (नागपूर) 125 जागा
Wardha (वर्धा) 63 जागा
Bhandara (भंडारा) 47 जागा
Gondia (गोंदिया) 60 जागा
Chandrapur (चंद्रपूर) 151 जागा
Gadchiroli (गडचिरोली) 134 जागा

ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत

अमरावती विभाग – 183 जागा

जिल्हा  एकूण जागा 
Amravati (अमरावती) 46 जागा
Akola (अकोला) 19 जागा
Yavatmal (यवतमाळ) 77 जागा
Washim (वाशीम) 10 जागा
Buldhana (बुलढाणा) 31 जागा

महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार हवाय ना? मग घाई करा; IREL मध्ये अर्जाची उद्याची शेवटची तारीख

पुणे विभाग – 746 जागा

जिल्हा  एकूण जागा 
Pune (पुणे) 339 जागा
Satara (सातारा) 77 जागा
Sangali (सांगली) 90 जागा
Solapur (सोलापूर) 174 जागा
Kolhapur (कोल्हापूर) 66 जागा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *