Home » ताज्या बातम्या » VIDEO: औरंगाबादजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली; प्रवाशांचे हाल

VIDEO: औरंगाबादजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली; प्रवाशांचे हाल

video:-औरंगाबादजवळ-संपूर्ण-मालगाडी-रुळावरुन-घसरली;-प्रवाशांचे-हाल

औरंगाबाद 02 एप्रिल : औरंगाबादच्या दौलताबाद रेल्वे स्टेशन परिसरात एक मालवाहतूक करणारी रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका रुळावरून थेट दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले (Goods Train Derailed near Aurangabad). याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही होत आहे. ऐनवेळी प्लॅस्टिकचा कागद फाटला अन् तिघेही अडकले मृत्यूच्या जबड्यात, औरंगाबादेत शाळकरी मित्रांचा दुर्दैवी अंत या घटनेमुळे पुढील 10 तास मुंबईकडे ट्रेन जाणार नाही. या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना गुढीपाडव्याच्या दिवशी त्रास सहन करावा लागणार आहे. वीज कापल्याने भाजप आमदाराचा संताप, महावितरण कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी, Audio Clip Viral या घटनेमुळे नांदेड- मुंबई रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झालेली आहे. रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

औरंगाबादजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली; नांदेड- मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत pic.twitter.com/Yu2tjqnPFh

— News18Lokmat (@News18lokmat) April 2, 2022

या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मालवाहतूक रेल्वे रुळावरुन हटवून वाहतूक सुरळित करण्यासाठी पूर्णावरून ब्रेक डाऊन व्हॅन मागवण्यात आलेली आहे.

तुमच्या शहरातून (औरंगाबाद)

औरंगाबाद

 • पुणे
 • मुंबई
 • कोल्हापूर
 • नागपूर
 • नाशिक
 • महाराष्ट्र
 • VIDEO: औरंगाबादजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली; वाहतूक विस्कळीत झाल्याने सणासुदीच्या दिवशी प्रवाशांचे हाल

 • कंबरेपासून शरीराचे केले दोन तुकडे; अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबादेतील थरकाप उडवणारी घटना

 • ऐनवेळी प्लॅस्टिकचा कागद फाटला अन् तिघेही अडकले मृत्यूच्या जबड्यात, औरंगाबादेत शाळकरी मित्रांचा दुर्दैवी अंत

 • वीज कापल्याने भाजप आमदाराचा संताप, महावितरण कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी, Audio Clip Viral

 • Aurangabad: वरुण सरदेसाई यांच्यासमोर युवा सेनेच्या दोन गटांत राडा, दोन्ही गटांत तुफान हाणामारी, VIDEO

 • Weather Forecast: उद्यापासून उन्हाची दाहकता आणखी वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्यानं केलं अलर्ट

 • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात विविध पदांसाठी भरतीची घोषणा; दिलेल्या पत्त्यावर आताच करा अर्ज

 • JOB ALERT: औरंगाबादच्या ‘या’ कॉलजेमध्ये प्राध्यापकांसाठी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

 • Heat Wave Alert! पुढील 5 दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

 • Aurangabad: “अब्दुल सत्तार यांच्या मदतीमुळेच मी खासदार झालो” इम्तियाज जलील यांचा मोठा गौप्यस्फोट

 • ‘बाबा, मला माफ करा’ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, औरंगाबाद हळहळलं

औरंगाबाद

 • पुणे
 • मुंबई
 • कोल्हापूर
 • नागपूर
 • औरंगाबाद
 • नाशिक
 • महाराष्ट्र

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Aurangabad News, Railway accident, Railway track

Leave a Reply

Your email address will not be published.