Home » ताज्या बातम्या » Share Market Update: सेन्सेक्स 231 अंकांनी वधारला तर निफ्टी 17200 वर

Share Market Update: सेन्सेक्स 231 अंकांनी वधारला तर निफ्टी 17200 वर

share-market-update:-सेन्सेक्स-231-अंकांनी-वधारला-तर-निफ्टी-17200-वर

सेन्सेक्स (Sensex) 231.29 अंकांनी किंवा 0.40 टक्क्यांच्या वाढीसह 57,593.49 वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 69 पॉईंट्स किंवा 0.40 टक्क्यांच्या वाढीसह 17222 वर बंद झाला.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 28 मार्च : शेअर बाजार दिवसभरातील चढउतारानंतर अखेर हिरव्या निशाण्यातं बंद झाला. ऑटो, बँक, ऑईल अँड गॅस आणि मेटल स्टॉक्समध्ये आज तेजी दिसून आलीय, बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 231.29 अंकांनी किंवा 0.40 टक्क्यांच्या वाढीसह 57,593.49 वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) 69 पॉईंट्स किंवा 0.40 टक्क्यांच्या वाढीसह 17222 वर बंद झाला टॉप गेनर आणि टॉप लूजर शेअर्स आज एकूण 1051 वाढीसह बंद झाले, तर 2268 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 123 असे होते की स्थिर राहिले. Bharti Airtel, Coal India, Axis Bank, Eicher Motors आणि ICICI Bank हे निफ्टीमधील टॉप गेनर शेअर्स ठरले. तर UPL, SBI Life Insurance, Nestle India, Dr Reddy’s Laboratories, HDFC हे निफ्टीतील टॉप लूजर शेअर ठरले.

  Published by:Pravin Wakchoure

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Leave a Reply

  Your email address will not be published.