Home » Uncategorized » सात फेरे घेतल्यानंतर नवरदेवाचे वडील म्हणाले, आता तुम्ही दोघे ‘KISS’ करू शकता; तेव्हा लाजून पुजारी म्हणाला…

सात फेरे घेतल्यानंतर नवरदेवाचे वडील म्हणाले, आता तुम्ही दोघे ‘KISS’ करू शकता; तेव्हा लाजून पुजारी म्हणाला…

सात-फेरे-घेतल्यानंतर-नवरदेवाचे-वडील-म्हणाले,-आता-तुम्ही-दोघे-‘kiss’-करू-शकता;-तेव्हा-लाजून-पुजारी-म्हणाला…

सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसून येत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका लग्नाचा असून यामध्ये नवरदेव आणि नवरी एकमेकांना किस घेतात. हे दोघे लग्नादरम्यान वडिल आणि लग्न लावून देणाऱ्या पुजाऱ्याच्या सांगण्यावरून हा किस करतात. शटरडाउन फोटोग्राफीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या वधूचे नाव विदुषी शर्मा आहे.
https://www.instagram.com/p/CVKGVpaBfEI/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

हा व्हिडिओ लग्नाचे फेरे घेत असाताना शूट करण्यात आला असून यावेळी वराचे वडील पुजाऱ्याला सांगतात की, तुम्ही नवरदेवाला सांगा तो नवरीला किस करू शकतो. तेव्हा पुजारी लाजतो आणि त्यांना म्हणतो तुम्हीच हे सांगा. पुजारी लाजताना बघून लग्नातील वऱ्हाडामध्ये एकच हशा पिकते. त्यानंतर पुजारी लाजत-लाजत नवरदेवास किस करण्यास सांगतो. पुजाऱ्याच्या सांगण्यावरून नवरदेव-नवरी दोघे एकमेकांना किस करतात.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केल्यानंतर 26 हजार पेक्षा जास्त लोकांकडून बघीतला गेल आहे. यापैकी बऱ्ह्याच जणांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे तर काही लोकांनी हा व्हिडिओ बघून संताप सुद्धा व्यक्त केला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहले ‘खुप सुंदर आहे’. तर दुसऱ्याने ‘हा पूर्णपणे हिंदू प्रथा परंपरांचा अपमान आहे. अग्निवेदी ही एक पवित्र अग्नि आहे. असे करणे योग्य नाही.’ असे लिहले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed