Home » Uncategorized » जानकर दाम्पत्याने घेतला “जय भवानी” च्या आरतीचा लाभ

जानकर दाम्पत्याने घेतला “जय भवानी” च्या आरतीचा लाभ

जानकर-दाम्पत्याने-घेतला-“जय-भवानी”-च्या-आरतीचा-लाभ

मेथा परिवारातर्फे स्नेहलता व जीवन जानकर यांचा सन्मान

पुणे जिल्हामहाराष्ट्र

By प्रभात वृत्तसेवा

अकलूज- वेळापूर येथील स्नेहलता व जीवन (भैय्या) उत्तमराव जानकर दाम्पत्याने खंडाळी (ता. माळशिरस) येथील जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीच्या आरतीचा गुरुवारी (दि. १४) सायंकाळी लाभ घेतला.

यावेळी युवा नेते अमोल मेथा यांच्या पत्नी रेश्मा मेथा यांच्या हस्ते स्नेहलता जानकर यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी युवा नेते अमोल मेथा, विक्रम मेथा, प्रितम मेथा, यशराज मेथा, बापू मोरे, मयूर गव्हाणे, नवनाथ काळे, भाऊसाहेब शिंदे तसेच जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Prev Post

Video | श्री अंबाबाई देवीची आज चामुंडा मातृका रूपात पूजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *