Home » Uncategorized » पतीची सिक्रेट लिस्ट पाहून हादरली पत्नी; गर्लफ्रेंड्ससोबत करायचा हे विचित्र काम

पतीची सिक्रेट लिस्ट पाहून हादरली पत्नी; गर्लफ्रेंड्ससोबत करायचा हे विचित्र काम

पतीची-सिक्रेट-लिस्ट-पाहून-हादरली-पत्नी;-गर्लफ्रेंड्ससोबत-करायचा-हे-विचित्र-काम

त्या एका प्रयोगामुळे त्याचं लैंगिक आयुष्य उद्ध्वस्त झालं.

महिलेनं सांगितलं, की एक दिवस घराची सफाई करताना बेडरूममध्ये तिला एक वही आढळली, याआधी कधीच तिचं लक्ष याकडे गेलं नव्हतं.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  लंडन 25 सप्टेंबर : प्रेमात धोका मिळाल्यानंतर बऱ्याचदा लोक चुकीची पाऊलं उचलतात. मात्र, आजकाल मानसोपचारतज्ज्ञ आणि रिलेशनशिप एक्सपर्ट (Relationship Experts) लोकांना त्यांच्या भूतकाळातून बाहेर काढण्यासाठी आणि जागरूक करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. असंच एक प्रकरण ब्रिटनमधून समोर आलं आहे. या घटनेत महिलेनं सांगितलं, की तिचा पती आपल्या गर्लफ्रेंड्स (Girlfriends) आणि एक्स पार्टनर्ससोबत (Ex Partners) संबंध ठेवल्यानंतर एका नोटबुकमध्ये (Secret Notebook) त्यांच्या परफॉर्मन्सला मार्क देत असे. लग्नाला यायचंय? मग 3 लाख रुपये द्या, नवरीनं पाहुण्यांसमोर अट ठेवत दिली अजब धमकी महिलेनं सांगितलं, की एक दिवस घराची सफाई करताना बेडरूममध्ये तिला एक वही आढळली, याआधी कधीच तिचं लक्ष याकडे गेलं नव्हतं. ब्रिटिश न्यूज डेली सनमध्ये प्रकाशिक वृत्तानुसार, महिलेनं सांगितलं की मी 41 वर्षाची आहे आणि माझा पती 52 वर्षाचा आहे. मी एका गरीब घरात जन्माला आले. एका रेस्टॉरंटमध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेली असता तिची भेट एका व्यक्तीसोबत झाली. मी आधी अनेकदा अशा लोकांसोबत राहिले होते ज्यांनी माझ्यासोबत चुकीचं वर्तन केलं आणि माझं शोषण केलं. अशात या व्यक्तीनं लग्नासाठी विचारलं असता मी लगेचच तयार झाले. वहीतील ती यादी पाहिल्यानंतर महिलेची चिंता आणखीच वाढली. महिलेनं लिहिलं, मला असं वाटतं की त्या महिलांच्या तुलनेत मी खूपच बोरिंग आहे. मी खूप अॅडवेंचरस नाही. जेव्हा केव्हा मी त्याच्यासोबत इंटीमेट होते तेव्हा मला ती लिस्ट आठवते. मला अशी भीती वाटते, की माझ्या पतीनं मला सोडून दिलं तर. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार तिचा पती अॅडल्ट स्टार होता. तिथे त्याच्या अनेक पार्टनर्स होत्या. मात्र, आता या महिलेला 19 वर्षाचा मुलगा असतानाही तिच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. पत्नीचा डिझायनर ड्रेस पाहून फिदा झाला पती; मात्र काही वेळातच समोर आलं अजब सत्य महिलेची समस्या ऐकल्यानंतर रिलेशनशिप एक्सपर्टनं सांगितलं, की तुम्ही थोडा विश्वास ठेवा. तुमच्या पतीनं तुम्हालाच निवडलं कारण तो तुमच्याच सोबत राहू शकतो. या जुन्या लिस्टचा आता काहीही अर्थ नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जाणवतं की तुमचा पती तुमच्यावर भरपूर प्रेम करतो, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

  Published by:Kiran Pharate

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *