Home » ताज्या बातम्या » Share Market : बँक की IT कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून करू शकता मोठी कमाई?

Share Market : बँक की IT कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून करू शकता मोठी कमाई?

share-market-:-बँक-की-it-कोणत्या-शेअर्समध्ये-पैसे-गुंतवून-करू-शकता-मोठी-कमाई?

आशीष वर्मा आणि नीरज वाजपेयी यांनी ग्रीन लाईन आणि रेड लाईनमध्ये असलेले शेअर्स सांगितले आहेत.

आशीष वर्मा आणि नीरज वाजपेयी यांनी ग्रीन लाईन आणि रेड लाईनमध्ये असलेले शेअर्स सांगितले आहेत.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज कोणत्या शेअरवर पैसे लावून तुम्ही दमदार कमाई करू शकता याचा एक अंदाज सांगण्यात आला आहे. CNBC चा विशेष कार्यक्रम सीधा सौदामध्ये कोणत्या शेअरर्समध्ये गुंतवणूक करू शकता यासाठी एक शिफारस केली जाते. गुंतवणूकदार त्यांच्या समजुतीने आणि विश्लेषणाने गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकतात. दोन तज्ज्ञांनी याबाबत दोन गट करून कोणते स्टॉक आज शेअर बाजारात चांगले चालतील याचा एक अंदाज घेऊन आले आहेत. आशीष वर्मा आणि नीरज वाजपेयी यांनी ग्रीन लाईन आणि रेड लाईनमध्ये असलेले शेअर्स सांगितले आहेत. या शेअर्समध्ये अभ्यास करून पैसे गुंतवले तर आज फायदा मिळू शकतो. मात्र गुंतवणूक करताना तुम्ही स्वत:च्या रिस्कवर करावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे. असे कोणते शेअर्स आहेत ज्यावर तुम्ही पैसे लावू शकता जाणून घेऊया. ग्रीन लाईन BHARTI AIRTEL VIJAYA DIAGNOSTIC CENTURY TEXTILES BEL SHILPA MEDICARE CIPLA IOL CHEM LT FOOD KRBL ITC GO FASHIONS TCNS CLOTHING हे वाचाMoney Quotes In Marathi : तुम्ही पैशांबद्दल किती विचार करता? ‘या’ स्टेटसमुळे लोकांच्या येईल लक्षात रेड लाईन स्टॉक HDFC BANK AXIS BANK WIPRO INFOSYS M&M FINANCE GLENMARK TATA STEEL LONG TRF

  Published by:Kranti Kanetkar

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Money, Share market, Stock Markets

  Leave a Reply

  Your email address will not be published.