डोक्याला रूमाल, हातात चादर अन् फुलं, राहुल गांधी हज़रत निज़ामुद्दीन औलिया दर्गाहमध्ये…

डोक्याला-रूमाल,-हातात-चादर-अन्-फुलं,-राहुल-गांधी-हज़रत-निज़ामुद्दीन-औलिया-दर्गाहमध्ये…

डोक्याला रूमाल, हातात चादर अन् फुलं, राहुल गांधी हज़रत निज़ामुद्दीन औलिया दर्गाहमध्ये…

आयेशा सय्यद

आयेशा सय्यद

Updated on: Dec 25, 2022 | 9:53 AM

राहुल गांधी हज़रत निज़ामुद्दीन औलिया दर्गाहमध्ये…

Dec 25, 2022 | 9:53 AM

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या दिल्लीत आहे.

1 / 5

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी हज़रत निज़ामुद्दीन औलिया दर्गाहमध्ये गेले. यावेळी राहुल गांधी यांच्या डोक्याला रुमाल बांधलेला होता.

2 / 5

राहुल गांधी यांनी हज़रत निज़ामुद्दीन औलिया दर्गाहमध्ये जाऊन दर्शन घेत चादर चढवली.

3 / 5

राहुल गांधी यांनी दर्गाहमध्ये गेल्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध धार्मिकस्थळांना भेट देत आहेत. याआधी त्यांनी गुरुद्वारालाही भेट दिली होती.

5 / 5

Most Viewed Photos

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *