Skip to content
डेनिम बॉडीफिट आउटफिटमध्ये मोनलिसाच्या हॉट अदा… चाहते पाहतचं राहिले…
मुंबई तक
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने सोशल मिडीयावर तिचे लेटस्ट फोटो शेअर केले आहेत.
मोनालिसा सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते.
मोनालिसा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
मोनालिसा वयाच्या ४० व्या वर्षीही मादक दिसत आहे.
मोनालिसाचे साडीतील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
मोनालिसा दररोज सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंनी सर्वांना वेड लावत असते.