टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह

टुनिशा-शर्मा-ते-वैशाली-ठक्करसह

News

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी &nbsp/ करमणूक
  • Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह ‘या’ अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह ‘या’ अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

 Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

Suicide Cases in 2022 : या वर्षात छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींपासून ते बंगाली अभिनेत्रींपर्यंत अनेकांनी आत्महत्या केली आहे.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

Tunisha Sharma :अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केलीय. एका मालिकेचे शुटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने जीवन संपवलंय.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

टुनिशाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

Vaishali Thakkar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने 16 ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्त्या केली.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

सुसाईड नोटमध्ये वैशालीने लिहिले होते, तिचा विवाहित एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी तिला खूप त्रास देत होता. यामुळे वैशाली चांगलीच वैतागलेली होती.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

Akanksha Mohan : 29 सप्टेंबर रोजी एका हॉटेलच्या रुममध्ये आकांशा मोहन या 30 वर्षीय मॉडेलने आत्महत्या (Suicide) केली. पंख्याला गळफास घेत या मॉडेलने तिचं आयुष्य संपवलं.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

“आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. कोणाला डिस्टर्ब करु नका,” असं घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. आकांशा ही मॉडेल आणि अभिनेत्री होती. तिनं काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 16 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या सिया या चित्रपटामध्ये आकांशानं शेफाली ही भूमिका साकारली होती.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

pauline jessica : तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पॉलिन जेसिकाच्या मृत्यूनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीमध्ये शोककळा पसरली होती. 18 सप्टेंबर रोजी चेन्नईमधील (Chennai) विरुगमबक्कम मल्लिका अवेन्यूमध्ये पॉलिन जेसिकाचा मृतदेह अढळला.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

अयशस्वी रिलेशनशिपमधून पॉलिन जेसिकाने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

puja sarkar : मॉडेल आणि स्टूडंट असणाऱ्या 21 वर्षाच्या पूजा सरकारचा मृतदेह रविवारी (17 जुलै) तिच्या घरात अढळला. पूजानं सहा महिन्यांपूर्वी बांसद्रोणी येथे हा फ्लॅट भाड्याने घेतला होता.

Suicide Cases in 2022 : टुनिशा शर्मा ते वैशाली ठक्करसह 'या' अभिनेत्रींनी या वर्षात संपवलं आयुष्य

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (16 जुलै) एका मैत्रिणीला भेटण्यासाठी पूजा एका हॉटेलमध्ये गेली. त्यानंतर ती घरी आली. पण अचानक तिनं स्वत:ला खोलीमध्ये कोंडून घेतलं. त्यानंतर तिच्या घरातून बराच वेळ आवज आला नाही. तेथील स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पूजाच्या घराचा दरवाजा उघडला. पोलिसांना पूजाचा मृतदेह पंख्याला लटकलेला अढळला.

Tags: suicide Bengali Actresses Suicide tunisha sharma

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *