जुन्या चिंचेच्या झाडाला अचानक आग, शहापुरातील आगीचा भयानक VIDEO

जुन्या चिंचेच्या झाडाला अचानक आग, शहापुरातील आगीचा भयानक VIDEO
या आगीचा व्हिडिओही समोर आला आहे.
या आगीचा व्हिडिओही समोर आला आहे.
- News18 Lokmat
- Last Updated :
- Shahapur, India
-
Published by: Khushalkant Dusane
ठाणे, 31 डिसेंबर : ठाण्याच्या शहापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील बोरशेती गावात जुन्या मोठ्या चिंचेच्या झाडाला अचानक आग लागली. अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट आहे. या आगीचा व्हिडिओही समोर आला आहे.
शहापूर
शहापूर तालुक्यातील बोरशेती गावात जुन्या मोठ्या चिंचेच्या झाडाला लागली अचानक आग आगीचे कारण अद्याप अस्पष्ट pic.twitter.com/pTBAQfPDiU — sachin (@RamDhumalepatil) December 31, 2022
तर ही आग विझवण्यासाठी शहापूर नगर पंचायत अग्रिक्षामक यंत्रणा व कर्मचारी हजर घटनास्थळी हजर झाले आहेत. ग्रामस्थ आणि नगरपंचायत अग्निशामक कर्मचारी यांचे अग विझवण्याचे प्रयत्न सुरू सुरू आहेत.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane