ग्रॅज्युएट उमेदवारांना लागणार लॉटरी; IIT मुंबईत तब्बल 50,000 रुपये पगाराची नोकरी

ग्रॅज्युएट-उमेदवारांना-लागणार-लॉटरी;-iit-मुंबईत-तब्बल-50,000-रुपये-पगाराची-नोकरी

मुंबई, 24 डिसेंबर: भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक (Senior Project Assistant)

एकूण जागा – 32

भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; तब्बल 341 जागांसाठी होणार बंपर पदभरती

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक (Senior Project Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MA or equivalent degree in Social Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

किंवा उमेदवारांकडे BA पर्यंत शिक्षा आणि दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ना कुठली परीक्षा ना टेस्ट; पुण्यात या मल्टिनॅशनल बँकेचं ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; लगेच करा ऑनलाईन अप्लाय

इतका मिळणं पगार

वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक (Senior Project Assistant) – 25,200/- ते 50,400/- आणि 5000/- आउट ऑफ कॅम्पस अलाउन्स प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023

JOB TITLE Indian Institute of Technology Bombay
या पदांसाठी भरती वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक (Senior Project Assistant) एकूण जागा – 32
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MA or equivalent degree in Social Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांकडे BA पर्यंत शिक्षा आणि दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणं पगार वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक (Senior Project Assistant) – 25,200/- ते 50,400/- आणि 5000/- आउट ऑफ कॅम्पस अलाउन्स प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ep.iitb.ac.in/jobsearch# या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *