Home » क्रीडा » IPL चे हिरो इंटरनॅशनल मॅचमध्ये झिरो, या तिघांनी बुडवलं टीम इंडियाचं जहाज!

IPL चे हिरो इंटरनॅशनल मॅचमध्ये झिरो, या तिघांनी बुडवलं टीम इंडियाचं जहाज!

ipl-चे-हिरो-इंटरनॅशनल-मॅचमध्ये-झिरो,-या-तिघांनी-बुडवलं-टीम-इंडियाचं-जहाज!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाची (India vs South Africa 2nd T20) सुरूवात चांगली झाली नाही. आयपीएलमध्ये (IPL 2022) हिरो ठरलेले भारतीय बॉलर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र सपशेल अपयशी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published.