कजगाव ता भडगाव-संजय महाजन
पब्लिक वर्क डिव्हिजन (pwd) पाचोरा विभागातील कर्मचारी शिवराम नागो बोरसे(कजगाव )यांची 33 वर्षाची सेवा पूर्ण होऊन निवृत्ती झाल्याने क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्य या फुले-शाहू-आंबेडकर सामाजिक चळवळ महाराष्ट्र राज्य तर्फे शिवराम नागो बोरसे यांचा स्वागत सन्मान करण्यात आला यावेळी क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र संस्थापक प्रवीण बी.महाजन(अमळनेर) राज्यसंपर्क प्रमुख अनिता महाजन अन्नपूर्णा महाजन नयन महाजन कैलास महाजन यांच्यासह क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच चे पदाधिकारी उपस्थित होते अनेक वर्षांच्या कार्येकाळात त्यांनी विविध विभागात पूर्णवेळ उत्कृष्ट सेवा बजावली आहे सर्व स्तरातून झालेला सत्कार आणि स्वागत माझ्यासाठी अमूल्यठेवा असून अविस्मरणीय आहे विविध क्षेत्रातील विचारवंतांनी सन्मान केल्याने मी भारावून गेलो असून हा माझ्या परिवाराचा सन्मान आहे असे शिवराम बोरसे यांनी स्वागत सन्मानाला उत्तर देतांना सांगितले आहे.