कौलव येथे शिवजयंती निमित्त पोलीस सराव पेपर स्पर्धाचे आयोजन

कोल्हापूर

 

राधानगरी

कौलव ता.राधानगरी येथे १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त पोलीस सराव पेपर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी सौ.ऋतुजा रवीश पाटील(कौलवकर) यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच प्रशांत पाटील(अन्नपुरवठा निरिक्षक)श्री.किशोर पाटील(पालघर पोलीस) उदयसिंह पाटील(कोल्हापुर पोलीस) सुशांत पाटील(कृषी सहायक) व विकास पाटील(जिल्हा व सत्र)यांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेत कोल्हापुर जिल्हातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा अशी माहिती संयोजक पंकज पाटील,उदय पाटील,सागर पाटील व आशुतोश चरापले यांनी दिली सदर स्पर्धा कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून तसेच प्रत्येकाला मास्क अनिवार्य ठेवून घेण्यात येणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *