कजगाव ता.भडगाव मे महिन्यात लागणारी हिट चा दणका मार्च पासुनच बसु लागला आहे.

जळगाव

कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन
वाढलेल्या तापमानामुळे मनुष्यप्रान्याचा जीव देखील या तापमानात कासावीस होत आहे तर पशुपक्षी अन्न पाणी च्या शोधात वाढलेल्या तापमानात उड्डाणे घेत आहे याच बाबीकडे लक्ष दिल्याने येथील नवकार ग्रुप चे साऱ्या वाहन चालकांनी या पशु पक्षाच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली त्याच्या या उपक्रमाचे सर्वच स्थरातुन कौतुक होत आहे
मार्च पासुनच मे हिट चा तडाखा सुरू झाला नी मनुष्यप्राण्या प्रमाणे पशुपक्षी चा जीव देखील वाढलेल्या तापमानात कासाविसा होऊ लागला नी अन्न पाण्याच्या शोध सह मुक्त सावली च्या शोध मोहिमे साठी पशु पक्षी उडाणे घेऊ लागली येथील उद्योजक नवकार ग्रुप च्या वाहन पार्किंग च्या जागेत तीस चाळीस मोठाली झाड उभी आहेत या मुळे मोठी सावली येथे असल्याने पशुपक्षीनी येथे आपला मुक्काम ठोकला आहे सायंकाळ व पहाटेची किलबिल ने या वाहनचालकांचे लक्ष या किलबिल कडे लागले नी प्रत्येकाने ठरविले की या पशुपक्षीच्या अन्न पाण्याची व्यवस्था करायची त्या प्रमाणे रिकाम्या खाली तेलाच्या डब्ब्या पासुन एक राजस्थानी कारागीर जगदीश मिस्तरी यांचे कडुन पशु पक्षी साठी पाणी व अन्न चा एक आकर्षक पात्र बनविले नी ते पार्किंग मधील झाडाच्या मध्यभागी बांधले त्यांनी केलेल्या या व्यवस्थेची सर्वच स्थरातुन कौतुक होत आहे या कामी वाहन चालक जितेंद्र पाटील,जयविर पवार, अमोल भालेराव, राजु पाटील,अनिस शेख,मनोज भालेराव, सोपान महाजन,सिमन शेख,वैभव राजपुत, तेजस वाणी यांच्या समयसुचकतेमुळे पशुपक्षीचा अन्न पाण्याची व्यवस्था लागली
फोटो कॅप्शन
पशु पक्षी च्या अन्न व पाण्यासाठी लावण्यात आलेले पात्र सोबत जितेंद्र पाटील, वैभव राजपुत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *