इगतपुरीतील जिंदाल कंपनी भीषण आग, एकाचा मृत्यू, भारती पवार-दादा भुसे घटनास्थळी दाखल

-
Marathi News » Maharashtra » Nashik » CM Eknath Shinde Bharati Pawar Dada Bhuse radhakrushna game on Nashik Igatpuri Mundhegaon Jindal Company fire
इगतपुरीतील जिंदाल कंपनी भीषण आग, एकाचा मृत्यू, भारती पवार-दादा भुसे घटनास्थळी दाखल
आयेशा सय्यद
Updated on: Jan 01, 2023 | 4:10 PM
इगतपुरीतील जिंदाल कंपनीच्या आगीहबाबत मोठी अपडेट, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि मंत्री दादा भुसे घटनास्थळी..
इगतपुरी, नाशिक : नाशिकच्या इगतपुरी जिंदाल कंपनीला भीषण आग लागली आहे. बॉयलरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची माहिती आहे. इगतपुरीतील मुंढेगावात ही घटना घडली आहे. या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आगीवेळी मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे.