Home » Uncategorized » VIDEO:फ्लाइट पकडण्यासाठी तरुणीचा कहर; केवळ Bikini घालून विमानतळावर मारली एन्ट्री

VIDEO:फ्लाइट पकडण्यासाठी तरुणीचा कहर; केवळ Bikini घालून विमानतळावर मारली एन्ट्री

video:फ्लाइट-पकडण्यासाठी-तरुणीचा-कहर;-केवळ-bikini-घालून-विमानतळावर-मारली-एन्ट्री

Viral Video: तरुणी चक्क बिकिनी परिधान करून विमानतळावर (Wear Bikini and Reach at Airport) पोहोचली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 05 सप्टेंबर: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडीओ अत्यंत भावनिक असतात, असे व्हिडीओ पाहून डोळ्यात अश्रू येतात. पण दुसरीकडे, असेही काही व्हिडीओ असतात, जे पाहून हसू रोखणं अशक्य बनतं. असे व्हिडीओ पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हेही कळत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ असाच काहीसा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही क्षणभर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. संबंधित तरुणी चक्क बिकिनी परिधान करून विमानतळावर (Wear Bikini and Reach at Airport) पोहोचली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. खरंतर, सोशल मीडियावर विचित्र गोष्टी लवकर व्हायरल होतं असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. संबंधित व्हिडीओत एक तरुणी विमान पकडण्यासाठी चक्क बिकिनी परिधान करून विमानतळावर पोहोचली. तिला पाहून विमानतळावरील लोकंही आश्चर्यचकित झाले आहेत. हेही वाचा-VIRAL VIDEO: याला कोणीतरी आवरा रे! भावड्या गटारातच घर बांधून घेतोय बीचवरचा अनुभव विशेष बाब म्हणजे, संबंधित महिला मास्क घालायला विसरली नाही. विमानतळावर अशाप्रकारचं दृश्य क्वचितच कोणी पाहिलं असेल. बिकनीमध्ये विमानतळावर पोहोचलेल्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. humansofspiritairlines नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

    हेही वाचा-‘लोकांसाठी Nude होणं मला आवडतं’; PPT द्वारे मुलीनं केला Secret जॉबचा खुलासा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करताच, अवघ्या काही वेळातचं या व्हिडीओला 77 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकजन मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तर कोरोना काळात महिलेनं मास्क परिधान केल्यानं अनेकांनी तिचं कौतुक देखील केलं आहे. तसेच विमानतळावर अशाप्रकारचं दृश्य कधीही पाहिलं नसल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *