Home » आंतरराष्ट्रीय » VIDEO: विमानतळावर कुटुंबाच्या सामानात सापडली भयंकर वस्तू; पाहताच धावू लागले लोक

VIDEO: विमानतळावर कुटुंबाच्या सामानात सापडली भयंकर वस्तू; पाहताच धावू लागले लोक

video:-विमानतळावर-कुटुंबाच्या-सामानात-सापडली-भयंकर-वस्तू;-पाहताच-धावू-लागले-लोक

एका अमेरिकन कुटुंबाला इस्रायलहून आपल्या देशात परतताना अतिशय धोकादायक गोष्ट सापडली, ज्याबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हतं. यानंतर त्यांनी ही वस्तू आपल्यासोबत अमेरिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, ही त्यांची सर्वात मोठी चूक होती

Leave a Reply

Your email address will not be published.