Skip to content
अभिनेत्रीचे हॉट बिकिनी फोटो व्हायरल, अभिनेत्रीचा मुलगा म्हणाला…
मुंबई तक
अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.
आता उर्वशीचा मुलगा क्षितिज ढोलकियाने आई ट्रोल केल्यानंत प्रतिक्रिया दिली आहे.
क्षितिजने सांगितले की, पूर्वी त्याला त्याच्या आईच्या बोल्ड फोटोंवर केलेल्या अश्लील कमेंट्समुळे फरक पडत असे.
पण आता तो ट्रोलिंगला गांभीर्याने घेत नाहीत. कारण द्वेष करणाऱ्याचं काहीही अस्तित्व नसतं.
क्षितिज म्हणतो- आई तिच्या अटींवर आयुष्य जगत असल्याने आम्हाला कोणतीही अडचण नाही.
मला माझ्या आईने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात कोणतीही अडचण नाही.
पूर्वी कॉमेंट्स वाचायला त्रास व्हायचा. मला सोशल मीडियावर काही ग्रुप सापडले होते जे आईला ट्रोल करायचे.
जेव्हा मी हायस्कूलमध्ये होतो तेव्हा मला ट्रोल केलं जायचं. मी अनेक प्रोफाइल रिपोर्ट केले होते. पण आता मी स्वतःवरच हसतो.
मी मूर्ख होतो, कारण वास्तविक जगात ट्रोल्स अस्तित्वात नाहीत. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. असं आता क्षितीज म्हणतो