अक्षय कुमारची बायको डिनरमध्ये खाते फक्त 'ही' गोष्ट, पण का…?

अक्षय-कुमारची-बायको-डिनरमध्ये-खाते-फक्त-'ही'-गोष्ट,-पण-का…?

अक्षय कुमारची बायको डिनरमध्ये खाते फक्त ‘ही’ गोष्ट, पण का…?

मुंबई तक

अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना यूट्यूबवर फिटनेसशी संबंधित अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

(Instagram/twinklerkhanna)

ट्विंकल 47 वर्षांची असून ती दोन मुलांची आई आहे, पण तिच्याकडे बघून असे वाटते की ती आजही खूपच तरुण आहे.

(Instagram/twinklerkhanna)

लग्नानंतर अभिनय जगताला अलविदा म्हणत ट्विंकलने लेखन व्यवसाय स्वीकारला.

(Instagram/twinklerkhanna)

यासोबतच ट्विंकल अनेकदा लोकांना आरोग्य, फिटनेस आणि सौंदर्याशी संबंधित विषयांवर जागरुक केलं आहे.

(Instagram/twinklerkhanna)

तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करून, ट्विंकलने तिच्या फिटनेसविषयी सांगितलं आहे.

(Instagram/twinklerkhanna)

ट्विंकल म्हणाली- ‘रात्रीच्या जेवणात कमी पदार्थ खावेत. ही पद्धत मी वहिदा रहमान यांच्याकडून शिकून घेतली. मी वर्षानुवर्षे रात्रीच्या जेवणात फक्त अंडी खात आहे.’

(Instagram/twinklerkhanna)

ट्विंकल म्हणाली- ‘मनाला शांत ठेवणं हे महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकत राहिले पाहिजे. जसे मी सध्या गिटार शिकत आहे.’

(Instagram/twinklerkhanna)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *