जाहीरात

जळगाव

हिवरखेडा बु येथे ग्राम पंचायतीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंती साजरी

हिवरखेडा बु :- येथील ग्रामपंचायतीत महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन . शिवाजी बोरसे.तर पुष्यहार सरपंच देवीदास दशरथ जोहरे.यांनी घातले केले त्यावेळी ग्रामसेवक यगोश पालवे, . उपसरपंच बेबी ताई भिका बोरसे सददय सचिन सुधाकर पाटील. अनिल पाटील.शुभम महाजन. प्रभाकर गायकवाड . पोलिस पाटील […]

आज पातोंडी गावा मध्ये युवा सेनेतर्फे ग्रु.प ग्राम पंचायतला गाव फवारणीसाठी मा. ग्रामसेवक आप्पा यांना निवेदन देण्यात आले

रावेर प्रतिनिधी उमेश कोळी दि.09/04/2021 ता. रावेर पातोंडी गावातील पूर्ण फवारणी करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोना महामारी ने थैमान घातले असून त्यांचा प्रसार आपल्या ह्या देशावर हो ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणात कोरोना च्या प्रसार होत आहे तरी आज पातोंङी युवा सेनेतर्फे फवारणीसाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली तरी […]

साेलापूर

ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय सोलापूरकरांना आता मिळणार नाही कोरोना लस

  सोलापूर : ( प्रतिनिधी,रतन डोळे) महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरामध्ये एकूण महापालिकेच्या १५ नागरिक आरोग्य केंद्रात व १३ प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोविड लस (व्हॅक्सिनेशन )देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले होते. कोविड लस घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून ऑफलाईन रजिस्ट्रेशन व ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन सुरु केले होते. पण यामुळे आरोग्य केंद्रावरती नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनाही याचा त्रास […]

लसीकरण न करताच मिळाले प्रमाणपत्र, सोलापुरात तांत्रिक दोषामुळे नागरिकांना मनस्ताप

सोलापूर : प्रतिनिधी ,रतन डोळे सोलापुरात लसीकरण मोहिमेत तांत्रिक अडचणी येताना पाहायला मिळतायत. लसीकरण न करताच अनेकांना लसीकरण झाल्याचे मेसेज येतायत. त्यामुळे लसीकरण न करताच काहींना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधीच कोव्हिन अॅपवर नोंदणी केलेले नागरिक जेव्हा लसीकरणसाठी जेव्हा केंद्रावर गेले तेव्हा तुमचे आधीच लसीकरण झालंय. त्यामुळे आता पुन्हा […]

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री पी शिवशंकर यांना सानुग्रह अनुदान, सातवे वेतन,व रोजंदारी सेवकांना कायम करणे असे निवेदन

  सोलापूर :(प्रतिनिधी,रतन डोळे ) सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री पी शिवशंकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात असे म्हटले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये ऍडव्हान्स व पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. […]

परभणी

पंकजाताई मुंढे यांना पालम भाजपाच्या वतीने निवेदन सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

  शांतीलाल शर्मा पालम तालुका भाजपाच्या वतीने पालम तालुक्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाने सरसगट शेतकऱ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच पिक विमा मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन पंकजा मुंडे यांना पेठशिवनी तालुका पालम येथील बस स्थानक येथे निवेदन देण्यात आले यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे, भाजपा […]

पुणे

पंकजाताई मुंढे यांना पालम भाजपाच्या वतीने निवेदन सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

  शांतीलाल शर्मा पालम तालुका भाजपाच्या वतीने पालम तालुक्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाने सरसगट शेतकऱ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच पिक विमा मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन पंकजा मुंडे यांना पेठशिवनी तालुका पालम येथील बस स्थानक येथे निवेदन देण्यात आले यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे, भाजपा […]

सांगली

शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांचे ऑनलाइन वर्ग बंद करणे बाबत पत्र

  मिरज-अशोक मासाळ ऑनलाईन शिकवणी वर्ग बंद करणे बाबत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांचे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय आपण घेतला आहे त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार. कोविड काळात गेली वर्षभर मुलं शाळेत येत नसली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे ऑनलाइन शिक्षणाचा अभ्यासक्रम आता पूर्ण […]

सांगली शहरात चार दुकानदाराने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  सांगली–अशोक मासाळ जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी जिल्हा जिल्हाधिकारी माननीय अभिजीत चौधरी साहेब यांनी व्यवसायिक यांच्याबाबत काही नियम व अटी लागू केल्या आहेत. शहरामध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली नाही परंतु सांगली शहरातील काही दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे पालन न करता आज दिनांक १२/४/२०२१रोजी आपली दुकाने चालू ठेवली होती. तसे जनतेतून […]

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल च्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

साांगली प्रतिनिधी :- विद्याधर रास्ते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे राज्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून आज मिरज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्या कारणाने, त्या साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात रक्त संकलन […]

Recent Post

error: भाऊ डाेक वापर की कशाला काॅपी करताे!